मनाच्या कॅनव्हासवरील रेखाटने
मन विश्वरंगी रंगले...
Tuesday, December 7, 2010
काहूर .
प्रथम तुझा हात घेतला हाती
थरारली दवात भिजलेली गवतांची पाती.
ओठांचा कोपरा दुमडून झालीस दूर
पण पाहून तुझी सलज्ज हालचाल
दव बिंदुंच्या मनात उठले काहूर .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment